कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने सुरक्षा यंत्रणेसह भाविकांचं धाबं दणाणलं. दरम्यान, तात्काळ देवीच्या दर्शनासाठीची रांग थांबविण्यात आली. विशेष पथकासह श्वानपथक, बॉम्बशोध पथक व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी मंदिर परिसराची कसून तपासणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई …
Read More »Recent Posts
उद्योजक, कंत्राटदारांच्या निवासस्थानावर आयटी छापे
येडियुराप्पांच्या स्वीय सहाय्यकांवरही कारवाई, 50 ठिकाणी छापे बंगळूरू : कर्नाटक व गोवा शाखेच्या आयकर विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी पहाटे बंगळूरसह 50 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून शोध कार्य हाती घेतले. प्राप्तिकर अधिकार्यांनी शहरातील आघाडीचे व्यापारी, व्यावसायिक कंपन्या आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री बी. एस. …
Read More »आमवस्येनिमित्त मलप्रभा नदीवर भाविकांची गर्दी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली. मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta