Wednesday , October 14 2026
Breaking News

आमवस्येनिमित्त मलप्रभा नदीवर भाविकांची गर्दी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली.
मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील जिल्हा पंचायत व तालुका पंचायत क्षेत्राची गाव निहाय यादी

Spread the love खानापूर : आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *