बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच …
Read More »Recent Posts
मुलांची विक्री करणार्या टोळीला बंगळूरात अटक
12 मुलांचे संरक्षण; तीन महिलांसह पाच जण ताब्यात बंगळूर : येथील दक्षिण विभाग पोलिसांनी अपत्यांची विक्री करणार्या तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आनखी कांही आरोपी फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. असहाय्य पालकांकडून नवजात अर्भके विकत घेऊन मुले नसलेल्या दांपत्याना लाखो रुपये किमतीला त्यांची विक्री करीत …
Read More »खानापूरातील युवक नदीत बुडाला; मलिकवाड येथील घटना
मलिकवाड (ता. चिक्कोडी) : खानापूर तालुक्यातील हारूरी येथील युवक दुधगंगा नदीत बुडाला. मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे बुधवारी (दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर (वय २६) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सदलगा पोलिस व अग्निशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. आपल्या काकाकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta