Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेंगळूरमध्ये आणखी एक स्फोट; 3 जणांचा जागीच मृत्यू

बेंगळूर : गुरूवारी दुपारी बेंगळुरूच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फटाके साठवलेल्या दुकानात स्फोट झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ही घटना रात्री 11.45 च्या सुमारास टायर पंक्चर दुकानात घडली. या स्फोटामुळे दुकानाजवळ उभ्या असलेल्या सुमारे 10 मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. फयाज (वय 50), मनोहर (वय 29) आणि …

Read More »

अपंग, असहाय्य लोकांना मिळणार घरपोच लस; केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, लसीकरण केंद्रांपर्यंत जाण्यास असमर्थ असलेल्या अपंग आणि असहाय्य लोकांना घरपोच लस दिली जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली. याबाबत नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण …

Read More »

बेळगाव ग्रामीणमधील बॅनर चर्चेत

बेळगाव : निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासने देऊन नंतर त्याकडे पाठ फिरवणार्‍या नेत्यांची या देशात कमतरता नाही मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारी येऊन मताची याचना करणारे नेते नंतर मात्र मतदारांच्या सर्व मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्यांची बोळवण करतात. याचेच प्रत्यंतर आलेल्या मतदारांनी ग्रामीण भागात भागात उपरोधिक बॅनर्स लावून आपला संताप व्यक्त केला. …

Read More »