बेळगाव : कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी विविध संघ संस्थांच्यावतीने आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गा माता महिला स्वसहाय्य संघ, मुक्तिधाम, फेसबुक फ्रेंड सर्कल, साहेब फाउंडेशन, प्रोत्साह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वोदय कॉलनी येथे तर दुपारी दोन ते …
Read More »Recent Posts
बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरातील तलाव सज्ज
बेळगाव : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उद्या रविवारी 19 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जाणार असून नाझर कॅम्प येथील विसर्जन तलाव वगळता शहर उपनगरातील विविध 7 तलाव श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर कांहीनी परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले …
Read More »पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा अखेर राजीनामा
चंदीगड : पंजाब काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दीर्घ गदारोळानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी त्यांनी आपल्या जवळच्या आमदारांसोबत बैठकही घेतली आणि त्यानंतर राजभवनात जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी साडेचार वाजता राजभवन गाठले आणि राजीनामा दिला. कॅप्टन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta