Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

दाटेत उगवली डीजीटल पहाट

महाराष्ट्र राज्यातला पहिलाच अभिनव उपक्रम तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारत देश आज सुध्दा गावगाड्यातच अडकला आहे. आजच्या ऑनलाईनच्या काळात फोन संदर्भात अनेक समस्या गावातील लोकांसमोर आहेत. सरकारच्या अनेक योजनांपासून गावातील लोक अनभिज्ञ आहेत. त्या योजना त्यांच्या पर्यत पोहचतच नाहीत. हीच समस्या ओळखून दाटे येथील घनश्याम पाऊसकर (मंत्रालयीन कक्ष अधिकारी) …

Read More »

माणगाव येथे उघड्यावर पडलेल्या विसर्जित गणेश मूर्तींचे कार्यकर्त्यांकडून पून्हा विसर्जन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माणगाव (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदित विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्या पाणी पातळी कमी झाल्याने उघड्यावर पडलेल्या होत्या. पण माणगाव येथील कार्यकर्त्यांकडून या सर्व गणेश मूर्तीचे पून्हा नदिमध्ये विसर्जन करण्यात आल्याने गणेश मूर्तींची होणारी विटंबना टळली.येथील नदिपात्रात गणेश विसर्जन केले गेले. यानंतर जवळपास सर्वच गणेश मुर्त्या …

Read More »

बाळगुंद गावाला जोडणारा रस्ता मार्गी लावा

बैठकीत नागरीकांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : बाळंगुद तालुका खानापूर येथे गुरुवारी हिंदू धर्म जनजागृती व विकास योजना मार्गी लावण्यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी खानापूर तालुका भाजपा नेते पंडित ओगले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बाळगुंद गावाला जोडणार्‍या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देतााना …

Read More »