Recent Posts
एकी व निष्ठा दाखविण्यासाठी पंचांनी उमेदवार निवडावा
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीसाठी मराठी भाषिक उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. एका वॉर्डात अनेक मराठी भाषिक उमेदवार असल्याने मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहर सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने येथील मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा डाव कर्नाटक सरकार व …
Read More »प्रभाग क्र. 50 मधून शिवानी उमेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बेळगांव : बेळगांव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 50 मधून शिवानी उमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन तसेच आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेन असे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सांगितले. प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असेन.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta