चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : एलआयसी विमा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज शाखेचे विमा प्रतिनिधी नामदेव धोंडीबा पत्ताडे यांना नुकताच ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नामदेव पत्ताडे हे चंदगड तालुक्यातील विंझणे या गावचे विमा प्रतिनिधी म्हणून मागील १० वर्षांपासून काम करत असताना, त्यांनी गाव-खेड्यातील लोकांना विम्याचे महत्त्व, …
Read More »Recent Posts
वर्गमित्रानी घडविले माणुसकीचे दर्शन…
मित्राच्या निधनानंतर संवगड्यानी केली मदत चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : तडशींनहाळ गावातील तरुण कै.मोहन कांबळे यांचे गेल्या जून महिन्यात निधन झाले. अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, २ मुली आहेत. वरील झालेली दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी …
Read More »जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने वृद्धाश्रमात स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने संजीवनी फाऊंडेशन वृद्धाश्रमात एकत्रपणे साजरा करण्यात आला. डॉक्टर अनिल पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य योध्यांबद्दल आदर व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta