बेळगाव (वार्ता) कला आणि हस्तकला क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांच्या कार्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड व ग्रेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. टाकाऊ वस्तूपासून उत्कृष्ट वस्तू बनवण्याची अनोखी कला योगिनी कुलकर्णी यांच्याकडे आहे.जसे की सुतळीपासून हँगिंग आणि कोस्टर बनवणे, टाकाऊ फुलांच्या पुष्पगुच्छातून सजावटीचे डायस बनवणे, टाकाऊ प्लायवुडमधून …
Read More »Recent Posts
अधुदृष्टीवर मात करून सुयश मिळविणारा श्रेयस इतरांसाठी आदर्शच : किरण जाधव
बेळगाव (वार्ता) : आपल्या अधुदृष्टीवरमात करीत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी श्रेयस महांतेश पाटील याचा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी सन्मान करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.श्रेयस पाटील याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अवघी 20 टक्के दिसते. मात्र, त्यावर मात करीत …
Read More »आरटीपीसीआर रद्द करावे
चंदगडवासीयांकडून रास्ता रोको आंदोलन… चंदगड (वार्ता) : सीमाभागवासीयांबद्दल महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चाललेला वाद हा नवा नाही. पुन्हा एकदा कर्नाटक सरकारच्या जाचक अटीमुळे चंदगड सीमाभागवासीयांवर अन्याय होताना पहायला मिळत आहे. कोल्हापुरातील चंदगड शिनोळी येथे चंदगडवासीयांकडून आर.टी.पी.सी.आर रद्द करावे या मागणीसाठी वेंगुर्ला रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चंदगड तालुक्यापासून अगदी ठराविक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta