खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणार्या खानापूर तालुक्यातील आंबेवाडी रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली. या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चर पडली आहे. तर रस्त्याच्या काही ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे …
Read More »Recent Posts
हेस्कॉमने कानडीकरण थांबवावे
बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : वीजबिलाचे कानडीकरण थांबविण्याबाबत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून हेस्कॉमचे मुख्य अभियंते श्री. पी. जी. नागराज यांना निवेदन देण्यात आले. नमूद विषयाप्रमाणे बेळगावला वीज पुरवठा करणार्या आपल्या हेस्कॉम कंपनीची विजबिले ही या महिन्यापासून फक्त कन्नड भाषेत दिली जात आहेत, काही …
Read More »शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणार
किरण जाधव यांची जिल्हा ग्रामीण ओबीसी कार्यकारिणी सभेत ग्वाही बेळगाव : भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण जिल्हा मागासवर्गीय कार्यकारिणीची सभा बेळगाव ग्रामीण जिल्हा पक्ष कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बसवराज मळेदवर, राज्य मुख्य सचिव विवेकानंद डब्बी, राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta