तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : दि. २३ रोजी ढोलगरवाडी व घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक युवक व एक महिला वाहून गेली होती. या दोघांचाही दोन दिवस शोध लागू न शकल्याने चिंता वाढली होती. पण आज तिसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह सापडल्याने शोध मोहीम संपली. या …
Read More »Recent Posts
पाऊस ओसरला; चपगाव- येडोगा नदी पुलावरची वाहतुक सुरळीत
खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारपासुन खानापूर तालुक्यात पाऊस ओसरला तसे तालुक्यातील रस्ते मोकळे होऊ लागले. असाच रस्ता खानापूर तालुक्यातील चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावर नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी आले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ मोठे झाडांचे बुंधे, लाकडाचे ओंढके वाहून येऊन पुलाच्या मुशीमध्ये अडकले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला मोठा आडथळा निर्माण …
Read More »नैसर्गिक नाले शोधून अतिक्रमणे हटवा; शेतकरी संघटनेची मागणी
बेळगाव : महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीनंतर निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा शोध घ्यावा. त्यावरील अतिक्रमण दूर करून शहरात साचणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शहराचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे केली आहे. बेळगाव आणि उपनगरात महानगरपालिका हद्दीमधील बराच मोठा भाग हा बळळारी नाला काठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta