Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

साकव वाहुन गेल्याने गवाळी, कोंगळा, पास्टोली नागरिकांना नरक यातना

खानापूर (प्रतिनिधी) : येण्याजाण्याचा आधार म्हादई नदीवर असलेले लोखंडी साकव मुसळधार पावसामुळे वाहुन गेल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांना आता नरक यातना सहन कराव्या लागणार आहे. याबाबतची हकीकत अशी की, खानापूर तालुक्यातील नेरसा गवाळी मार्गावरील म्हादई नदीवरील साकव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी वाहुन गेला.नेरसा, गवाळी मार्गावरील म्हादई नदीवर लोंखडी …

Read More »

आनंदवाडीत कचऱ्याचे साम्राज्य!

महानगरपालिकेने त्वरित उचल करावी बेळगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून महानगरपालिकेने वॉर्ड क्रमांक 16 आनंदवाडी या परिसरातील कचऱ्याची उचल न केल्यामुळे परिसरातील भागात कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साठला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने गटारी भरून ड्रेनेजचे दूषित पाणी परिसरातील रंजना शेरेकर, मल्लेशी शेरेकर, सुंदराबाई पाटील, प्रभाकर पाटील, कृष्णा गवळी यांच्या घरात भरून …

Read More »

आंबोली घाटामध्ये दरड कोसळली! तब्बल 10 तास वाहतूक खोळंबली

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे तब्बल दहा तासाहून अधिक काळ घाट रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सदरची दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही …

Read More »