Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

गणेश मूर्ती; विक्री केंद्राचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून उद्घाटन

बेळगाव : शाहुनगर पहिला बसस्टॉप येथील आदित्य पाटील गणेश मूर्ती विक्री केंद्रातील प्लास्टर व शाडू मातीने बनविलेल्या पेण आणि कोल्हापूर येथील गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके, भाजपा युवा नेते गजानन मिसाळे, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव …

Read More »

निट्टूर -घुल्लेवाडी ओढ्यातून तळगुळीचे ३ जण वाहून गेले; दोघांना वाचवण्यात यश

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातीलकार्वे या गावावरून घुल्लेवाडी मार्गे कोवाड तळगुळीकडे जात असताना घुल्लेवाडी व निट्टूर दरम्यानच्या ओढ्याला आलेला पूर ओलांडतांना तिघेजण वाहून गेल्याची घटना आज (गुरुवार दि. २२ जुलै रोजी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यातील दोघे जण वाचले आहेत तर एक महिला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर …

Read More »

हालत्री नदीचा पूल पाण्याखाली

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर शिरोली मार्गावरील हालत्री नदीवरील पूल गुरूवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिरोली हेमाडगापर्यंत अनेक गावाचा संपर्क खानापूर शहराशी तुटला आहे.

Read More »