खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर शिरोली मार्गावरील हालत्री नदीवरील पूल गुरूवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिरोली हेमाडगापर्यंत अनेक गावाचा संपर्क खानापूर शहराशी तुटला आहे.

Spread the love खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार …