Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मराठी फलक लावा नाहीतर मराठी भाषिक महानगरपालिकेला कर देणार नाहीत

बेळगाव युवा समितीचा इशारा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी महानगरपालिका बेळगाव आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठी फलकांसाठी महानगर पालिका प्रशासक, जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले.वरील विषयाप्रमाणे निवेदन देण्यात आले की, बेळगाव महानगर पालिकेत पूर्वी पासून …

Read More »

‘रोटरी’चा उद्या अधिकारग्रहण समारंभ

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ उद्या शुक्रवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शगुन गार्डन येथे हा समारंभ होणार असून याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी मिलिंद पाटणकर हे अधिकार ग्रहण करणार आहेत. त्याचप्रमाणे …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतला सचिव अतिक यांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला ग्राम विकास आणि पंचायतराज्य खात्याचे सचिव एल. के. अतिक यांनी नुकताच भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्काश हलमकन्नावर, तालुका पंचायतीचे उपसंचासक देवराज, पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या …

Read More »