तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड -१९ या जागतिक महामारीमध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन मुंबई येथे *“मुंबई रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चंदगड तालुक्यातील नागरदळेच्या या एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद …
Read More »Recent Posts
खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच; कणकुंबीत जास्त पावसाची नोंद
खानापूर (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे कणकुंबीत १०२ :२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जाबोटी :४६ .६ मि मी., लोंढा पीडब्लडी ५६ मि.मी., लोंढा रेल्वे ५३ मि. मी., गुंजी :३३.६ मि. मी., असोगा ४४.२ मि. मी. कक्केरी १५. ६ मि.मी., बिडी: १०.६ मि. मी., नागरगाळी ३५.६ मि. मी., तर …
Read More »शेतकऱ्यांसाठी माजी सैनिक संघटनेच्यावतीने शिबीराचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी खानापूरात माजी सैनिक संघटनेच्यावतीने व पावर अग्रो. प्रो. लिमिटेडच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीरात जय जवान जय किसान ध्येयधोरण ठेवून शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक संघटनेने कार्यरत राहुन शेतकरी वर्गाने आत्महत्येपासुन चार हात लांब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta