Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

माळी गल्लीत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिकारक लसीकरण शिबिर

बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ आणि शिवाई देवी महिला मंडळ, माळी गल्ली- बेळगाव यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिबिराला चालना दिली. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक …

Read More »

15 दिवसात शिक्षक भरती न झाल्यास शाळांना टाळे; खानापूर युवा समितीचा इशारा

खानापूर : बेळगाव, खानापुर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा 15 दिवसात भरती न केल्यास शाळांना टाळेलावण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यातील प्रत्येक मराठी बहुभाषिक गावात युवा समितीची शाखा काढून समिती बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.खानापूर तालुका …

Read More »

समर्थ नगर येथे चिकनगुणिया, डेंग्यू प्रतिबंधक लस

बेळगाव : श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव तसेच कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत चिकनगुणिया, डेंग्यू या रोगावर होमोपथीक प्रतिबंधक लस देण्यात आले १२०० हुन अधिक जणांनी याचा लाभ घेतला. यावेळी कोरोनो योद्धा डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर …

Read More »