खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात रविवारी दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डॉ. प्रसाद देशपांडे यांचे मधूमेहमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे.तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी करणे अवश्यक आहे.तेव्हा नागरिकांनी मोफत आरोग्य …
Read More »Recent Posts
खानापूर करंबळ येथे बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा जाहीर सत्कार
खानापूर : करंबळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधिक सत्कार समारंभ आयोजिला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. संभाजी पाटील हे होते.यावेळी म. ए. समितीचे कोरोना योद्धे म्हणून बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांचा श्री. संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन
बेळगाव (प्रतिनिधी) : राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी मार्गसूचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठात व्हाईस चान्सलर प्रो. एम. रामचंद्र गौडा व रजिस्ट्रार प्रो. बसवराज पद्मशाली यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta