मुख्यमंत्र्यांची माहिती : केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा, जलजीवनचा आढावा बंगळूरू : कर्नाटकातील कळसा-भांडूरा, मेकदाटू जलाशय प्रकल्प, कृष्णा, भद्रा, प्रकल्पासह सर्व प्रलंबित जल प्रकल्पांना मंजुरी देण्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत मंगळवारी …
Read More »Recent Posts
बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक; 8.50 लाखाचा माल जप्त
बेळगाव (प्रतिनिधी) : बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी गणेशपूर रोड येथे करण्यात आली. यामध्ये एकूण 182 बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत एकूण 50 हजार रुपये इतकी होते. अनिल नारायण धामणे (वय 28) …
Read More »पालकमंत्री बंटी पाटील यांच्याहस्ते उपसभापती इंदुताई नाईक यांचा सत्कार
कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ. इंदुताई नाईक यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, रामदास पाटील, प्रशांत देसाई, उत्तम नाईक, नागराज जाधव, शिवाजी सावंत, विक्रांत नार्वेकर, सिधगोंडा पाटील, पिंटू तोडकर, मारुती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta