सौ. इंदूबाई नाईक यांची उपसभापती पदी निवड गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापती पदी काँग्रेसच्या सौ. इंदूबाई नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात महिलावर्गाकडे धुरा देण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटील यांनी पक्ष संघटनेत पंचायत समितीच्यात काम करणाऱ्या …
Read More »Recent Posts
तुडये येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीची भूमापकाकडून मोजणी सुरू
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील तिलारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विस्थापनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे. त्यामुळे तुडये, हाजगोळी व खालसा म्हाळुंगे येथील प्रकल्पग्रस्तांनी वीज निर्मिती केंद्राला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची आक्रमक भूमिका घेत असल्याने अखेर पुनर्वसन विभागाकडून वन विभागाच्या वन जमिनीची मोजणी सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. …
Read More »शासकीय कोविड सेंटरला फलक दुसराच…
आजर्यातील स्थिती : नागरिक संभ्रमात आजरा (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोनाच्या महामारीमध्ये कोविड सेंटर ही उपचाराची केंद्र बनली आहेत. शासनाने सुरवातीला कोविंड सेंटर सुरु करण्याबरोबर खाजगी कोविड सेंटरला ही काही अटीवर मान्यता दिली आहे. सरकारी कोविड सेंटरवर येणारा ताण, वाढती रुग्ण संख्या, शासकीयमधील अपूरे कर्मचारी यामुळे काहि ठिकाणी खाजगी कोविड सेंटर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta