Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हलगा गावामध्ये युवा समितीच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : युवा समितीच्या संकल्प २१००० वृक्षारोपण या उपक्रमाला अनुसरून हलगा गावामधील स्मशानभूमी, मराठी शाळा आणि शारदा गर्ल्स हायस्कूलच्या आवारात रोपे लावण्यात आली. या वेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, हालगा ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारीहाळकर, ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामाणाचे, भुजंग सालगुडे, वासु सामजी, युवा समिती उपाध्यक्ष …

Read More »

यरगट्टीत होणार शेतकरी हुतात्मा दिन

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेनेतर्फे 21 जूलै रोजी आचरणात आणला जाणारा शेतकरी हुतात्मा दिन यावर्षी बेळगाव जिल्ह्यातील रयत संघटना-हरित सेनेतर्फे यरगट्टी येथे गांभीर्याने पाळल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची बैठक अलिकडेच गोकाक येथे जिल्हा रयत संघटनेचे तसेच प्रत्येक तालूका पदाधिकारी यांची येथील विश्रामगृहात बैठक व …

Read More »

येळ्ळूर रोडवर ट्रक-टेम्पो अपघात; सुदैवाने हानी नाही

बेळगाव : येळ्ळूर रोड मार्गे रोज खानापूर तालूक्यातून वाळू, विटाच्या गाड्या भरधाव येत- जात असतात. शेतात जाणारे शेतकरी, महिला या गाड्यांचा वेग पाहून आधीच घाबरत बाजूला होतात. त्यात आज सकाळी 9.30 च्या सुमारास येळ्ळूरकडून वडगावकडे जाणारी भरलेली भरधाव ट्रक तसेच वडगावकडून येळ्ळूरमार्गे खाली होऊन जाणारा भरधाव टेंम्पो यांची येळ्ळूर सिमेजवळ …

Read More »