बेळगाव : कोरोनाविषाणूच्या फैलावामुळे कोव्हिड-19ची बाधा झालेल्या रुग्णांना अव्याहतपणे सेवा देणाऱ्या डॉ. सतिश चौलीगर यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा आघाडीचे राज्य सचिव किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गजेश नंदगडकर आणि अभिषेक वेर्णेकर हेही उपस्थित होते.होमिओपाथीक तज्ञ असलेले डॉ. चौलीगर हे बेळगावच्या शनिवार खुट भागात नवजीवन हॉस्पिटलचे …
Read More »Recent Posts
कोल्हापूर : आईचा खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा
कोल्हापूर : दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून खून करणाऱ्या नराधमास जिल्हा न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) असे त्याचे नाव आहे. कवळा नाका येथील वसाहतीत सुनील कुचकोरवी हा राहतो. त्याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून तिचा तुकडे करून …
Read More »हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते वीरभद्र सिंह यांचे निधन
शिमला : हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेस नेते वीरभद्र सिंह दिर्घ आराजाने गुरूवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. शिमलातील इंदिरा गांधी मेडिकल काॅलेज आणि रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाॅ. जनक राज यांनी सांगितले की, वीरभद्र सिंह यांच्या मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वीरभद्र सिंह यांना १३ एप्रिल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta