Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर घोडे गल्लीत कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वार्ड ६ मधील घोडे गल्लीत सीसी गटारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.यावेळी नगरसेविका मिनाक्षी प्रकाश बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, शोभा गावडे, डाॅ. सी. जी. पाटील, चंदू कुंभार, …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्पास सुरुवात

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्प उपक्रमात सहभाग दर्शवण्यासाठी ब.कुडची विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पुढाकार घेवून युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.सीमाभागातील प्रत्येक गावाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी झाडे लावावी आणि आपल्या बेळगावला जे गरिबांचे महाबळेश्वर …

Read More »

छत्र हरवलेल्या ‘त्या’ पोरक्या मुलांना मदतीचा हात…

अचानक होत्याच नव्हतं झाल्याने भविष्यासाठी हवाय आधार चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : ‘होत्याच नव्हतं होणं’ म्हणजे काय..? आणि अचानक डोक्यावरच छत्र हरवून पोरकं होणं कसं असत हे तडशीनहाळ येथील दोन लहान भावंड अनुभवत आहेत. लहानपणीच आई सोडून गेली. तर आजोबांचा कोरोनामुळे बळी गेला. हे संकट कमी की काय म्हणून वडिलांचे निधन …

Read More »