खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वार्ड ६ मधील घोडे गल्लीत सीसी गटारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी नगरसेविका मिनाक्षी प्रकाश बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, शोभा गावडे, डाॅ. सी. जी. पाटील, चंदू कुंभार, अमोल परवी आदी नागरिक उपस्थित होते.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …