Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

‘डॉक्टर्स डे’ निमित्त बेळगाव शिवसेनेकडून डॉक्टरांचा सत्कार

बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे शास्त्रीनगर येथील डॉ. सुरेश रायकर, त्यांचे चिरंजीव डॉ. अमित सुरेश रायकर आणि नाथ पै सर्कल शहापूर येथील डॉ. रवी मुनवळ्ळी यांचा आज ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सत्कार करण्यात आला. बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी डॉ. रायकर आणि डॉ. मुनवळ्ळी यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना सन्मानित केले. …

Read More »

शाहू साखर कारखाना ठरला ‘आयएसओ’ मानांकनाचा मानकरी

कोल्हापूर : कागलच्या शाहू साखर कारखान्याला TUV Rhienland यांचेकडून ISO 14001:2015 आणि ISO 45001:2018 ही मानांकने मिळाली आहेत. अशी सर्व मानांकने मिळविणारा छत्रपती शाहू साखर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 62 पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला …

Read More »

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले

नवी दिल्‍ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्‍य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील घरगुती सिलिंडरचे …

Read More »