Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

समाजसेविका माधुरी जाधव यांच्याकडून सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

बेळगाव : सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजानिमित्त जनतेची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा काळ सुरू असल्यापासून पोलीस स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिसांचे कार्य मोठे आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून कुटुंबालाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेत …

Read More »

टेलरिंग व्यवसायातील कामगारांना सहाय्यधन

बेळगाव : राज्यातील असंघटित कामगारांना मान. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कोरोनाच्या पहिला लाटेत प्रत्येकी पाच हजार रुपयाचे सहाय्यधन दिले. आता प्रत्येकी दोन हजार रूपये सरकारने जाहीर केले आहेत. कर्नाटक टेलर्स असोसिएशन बेळगाव जिल्हा प्रमुख श्री. कृष्ण भट्ट यांनी आजवर साडेतीनशेहून अधिक कामगारांना त्याचा लाभ करून दिला आहे. मात्र लिहिता …

Read More »

यमकनमर्डी सोने चोरी प्रकरणातील किंगपिनला जामीन

बेळगाव : यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात दीड किलो सोन्याच्या चोरीच्या प्रकरणी किंगपिन किरण वीरन गौडर याला चौथ्या जेएमएफसीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या प्रांगणातील कारच्या एअरबॅगमध्ये ठेवण्यात आलेले ४.९ किलो सोने चोरीच्या प्रकरणात डील केलेल्या किंगपिन किरण वीरन गौडर याने सोने ठेवलेली कार सोडवण्यासाठी २५ लाखांची …

Read More »