Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कचरा डेपोबाबत तालुक्यातील ५१ ग्रा. पंचायतीतून नाराजीचे सुर

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोबाबत खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायत कोणते ना कोणते कारण पुढे करून कचरा डेपो नको असा सुर काढत तालुक्यातील तहसील कार्यालयाला, तालुका पंचायतीला तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सपाटाचालू केला आहे. मात्र तालुका अधिकारी याकडे गांभीर्याने …

Read More »

खानापूर तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय, शासनाचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खडोपाडीचे रस्ते झाले खड्डेमय मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचे कारण म्हणजेखानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका. त्यामुळे पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा होतच असते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील कापोली शिवठाण कोडगई रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्तावरची वर्दळ …

Read More »

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे फ्लू व्हॅक्सिन

बेळगाव : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात येण्याची शक्यता जगभर वर्तविली जात आहे आणि याच अनुषंगाने फ्लू व्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिव्हाळा फाउंडेशनतर्फे 22 जून रोजी नर्तकी प्राईड अपार्टमेंटमध्ये 1 ते 18 वयोगटातील मुलांचे फ्लू व्हॅक्सिन् लसीकरण बाल …

Read More »