Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

जेडीएसची खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने, निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुष्किल झाले आहे.पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातुन पाणी येत आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असुन इंदन दर वाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. …

Read More »

खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …

Read More »

कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी

लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन …

Read More »