चंदगड (ज्ञानेश्वर पाटील : सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथील सांस्कृतिक एन.एस.एस. यांच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रा.डॉ.आर डी. कांबळे …
Read More »Recent Posts
तानाजी सावंत यांना जिल्हा परिषदेचा गौरवशाली राजर्षी शाहू पुरस्कार घोषीत…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून कर्मचार्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील (ग्रामसेवक तथा शिक्षक वगळून) इतर प्रवर्गातील कर्मचार्यांना २००१ पासून राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंधेला सन २०२०-२१ साठीच्या राजर्षी शाहू पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकुण १४ कर्मचार्यांना …
Read More »विजेच्या धक्क्याने म्हशीच्या मृत्यू; जांबोटीतील दुर्घटना
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील जांबोटी राजवाड्याजवळील सातेरी मंदिर पाशी दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २६ रोजी रोजी घडली.यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जांबोटी गावचे शेतकरी नारायण इंगळे यांनी आपली जनावरे चरावयास नेली होती. सातेरी मंदिराजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळ म्हैस जाताच ट्रान्सफॉर्मर विद्युत प्रवाह वाहिल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta