Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

कोरोनाकाळात आधार केंद्रच कोरोनाग्रस्तांचा आधार : आमदार राजेश पाटील

नेसरीत आधार केंद्राचे उद्घाटन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत कोरोना बाधीतांना आधार केंद्रेच मदतीचा आधार बनत आहेत, असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले. येथे जिल्हा परिषद कोल्हापूर व नेसरी ग्रामपंचायत संचलित जिल्हा परिषद सदस्य ऍड. हेमंत कोलेकर यांच्या फंडातून नेसरी ग्रामपंचायत व लोकसहभागातून कन्या विद्या …

Read More »

योगा, प्राणायामचे धडे महालक्ष्मी कोविड सेंटरमध्ये

खानापूर (प्रतिनिधी) : योगा, प्राणायामचे धडे आता खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमध्ये खानापूर पतंजली योग समितीच्यावतीने नुकताच पार पडले. या प्रशिक्षणाचे धडे योग समितीचे योग शिक्षक अरविंद कुलकर्णी व आकाश अथणीकर यांनी यावेळी रूग्णाना …

Read More »

चर्मकार समाजातील गरीब गरजूंना प्रोत्साहन फाऊंडेशन देणार मदतीचा हात

बेळगाव : चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब गरजूंना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. प्रोत्साहन फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गंगाप्पा होनगल सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोना काळात चर्मकार समाजातील गरिबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे संत रोहिदास हरळय्या समाजातील गरीब …

Read More »