चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड कोविड केंद्रातील कार्य व त्यांनी रुग्णांना दिलेले योगदान पाहता रुग्णांसाठी एक देवदूत ठरलेले डॉ. सुनील काणेकर यांचे कार्य कौतुकास्पद असून तालुक्यात सर्वत्र त्यांच्या कार्याची चर्चा होऊ लागली आहे. चंदगड तालुक्यातील तरुण उद्योजक सुनील काणेकर यांनी पहाटे साडेचार वाजता उठून सुमारे 250 लोकांसाठी हळद, दालचिनी, पिंपळ, …
Read More »Recent Posts
कोविड लससाठी खानापूर तालुका राज्य सरकारी नोकर संघाच्यावतीने निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : कोविड लस देण्यासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ खानापूर तालुका संघटनेच्यावतीने तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे याना गुरूवारी दि. १० रोजी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे. की, सरकारी नोकरासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी खास कोविड लसीचे कॅप पुढील आठवड्यात आयोजन करण्यात यावे.यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यानी …
Read More »रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी ग्राम पंचायतीच्यावतीने होणार रोप लागवड
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीत हजारो रोपाची लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र कामे बंद आहेत. नागररिकांना कामे मिळणे कठीण आहे. तेव्हा भुरूनकी गावाच्या नागरिकांना उद्योग खात्री योजनेअंतर्गत कामे मिळावी यासाठी रोप लागवड योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे.यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta