Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन; संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत …

Read More »

प्रलंबित जिओ टॉवर व नवीन टॉवरकरिता पाठपुरावा करून शासनाकडे अहवाल पाठवा…

तरुणांकडून कोकरे, उमगाव, जांबरे ग्रामपंचायतीला देण्यात आले निवेदन चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यांतील उमगाव येथे जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनहीं आजतागायत बंद असल्याने प्रशासन व कंपनीकडून लवकरात लवकर हा टॉवर सुरू करण्यात यावा तसेच या भागात दुसऱ्या अन्य टॉवरसाठी ग्रामपंचायतीकडून शासनदरबारी व कंपनीकडे पाठपुरावा व्हावा या मागणीकरिता येथील उमगाव, …

Read More »

नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांची भावना मुंबई : सलग 15 वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झालं. त्या आधी त्यांचं कर्तृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची …

Read More »