नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच बैठक पार पडली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन …
Read More »Recent Posts
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
बेळगाव : मागील दोन वर्षांचा अनुभव बघता यावर्षीही जनतेला पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी प्रशासन पूर्व तयारीला लागले असून 500 निवारा केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तालुका निहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. वास्तविक दरवर्षी 100 च्या आसपास निवारा केंद्र उभारण्यात येतात पण सध्याच्या कोरोनाच्या काळात पूरग्रस्तांना दाटीवाटीने …
Read More »कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा निपाणीत बुडून मृत्यू
100 फूट खोलीतून काढला मृतदेह : कोल्हापूरच्या जीवरक्षकाला पाचारण निपाणी (संजय सूर्यवंशी) : मामाच्या गावी निपाणी येथे आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.8) सकाळी उघडकीस आली. रणवीर दिपक सूर्यवंशी (वय 15 रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta