Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

युनिव्हर्सल ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी!

बेळगाव : पावसाळ्यात सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे खडेबाजार पोलिसांना रेन सुटचे वितरण करण्यात आले.आपल्या विविध उत्पादनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या युनिव्हर्सल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना रेन सूटचे वितरण केले.सध्या कोरोना संक्रमण सुरू असून पोलिसांवर नेहमीपेक्षा कामाचा ताण आहे. …

Read More »

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२9 ऑगस्टला

बेंगळुरू : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.दरम्यान सीईटी परीक्षा २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयात ६० गुण असतील,” असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी …

Read More »

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राज्यपाल नियुक्तीचा विषय घातला मोदींच्या कानी!

मुंबई : राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 12 मुद्यांवर आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला.गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आपल्याकडे राखून ठेवली असून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. …

Read More »