बेळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रूग्णवाहिका, महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज बेळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून अधिकृतरीत्या ही सेवा कार्यान्वित …
Read More »Recent Posts
आशादिप सोशल वेल्फेअरतर्फे येळ्ळूरमधील गरजूंना अन्नधान्याचे वाटप
येळ्ळूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना सदृश्य परिस्थिती त्यातच उद्योगधंदे बंद, इतर व्यवसायही बंद आहेत, शेतीमध्ये सुद्धा अपुरा रोजगार उपलब्ध असल्यामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत अशादिप सोशल वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कुगजी तसेच सदस्य परशराम …
Read More »कोरोनामुक्त ग्राम विकास योजनेच्या बक्षिसासाठी चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायती सतर्क
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय विभागाच्यावतीने नुकतीच कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर झाली असून विभागीय पातळीवरती मोठ्या बक्षिसांची खैरात करण्यात आली असून तालुका पातळीवरून आपले गाव विभागीय पातळीवरती कसे पोहोचेल यासाठी चंदगड तालुक्यातील काही गाव उत्सुकतेने या स्पर्धेत उतरत आहेत. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे ग्रामपंचायतीने आजपासून कोरोना मुक्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta