कर्नाटकातून एकमेव निवड : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सूर्यवंशी) : बोरगाव (ता.निपाणी) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांचे सुपुत्र अक्षय अनिल गुरव याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली. शनिवार 29 रोजी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे झालेल्या दीक्षांत समारंभात अक्षय गुरव यांची भारतीय सेनेत लेफ्टनंट …
Read More »Recent Posts
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या भेटीवेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री …
Read More »निःस्वार्थ भावनेतून नीलजीत सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य
नवयुवकांनी घेतला पुढाकार : यापुढेही एकत्र येण्यासाठी केले आवाहन बेळगाव : निलजी तालुका बेळगांव येथे तरुण युवकांनी पुढाकार घेऊन वाढत्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गर्जुवंत गरीब कुटुंबीयांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.देशासह जगभरातील वाढत्या कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta