बेळगाव : कोरोनाच्या या दुसऱ्या महामारीने भारत देशात थैमान माजले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच अनेक लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.काकती येथे गेली सहा महिने भटक्या समाजातील एकूण आठ कुटुंबे त्यात एकूण 40 लोक वास्तव्यास आहेत. ते सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रमधून बेळगावात व्यवसायानिमित्त सहकुटुंब …
Read More »Recent Posts
खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन
बेळगाव : संपूर्ण खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पीएसआय बसनगौडा पाटील यांनी दिला आहे. कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २९ मे रोजी सकाळी ६ …
Read More »भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे रुग्णवाहिका सेवा
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे नवी रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटक प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाडी यांच्याहस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे बेळगावातील विजयनगरातील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी नव्या ऍम्ब्युलन्स सेवेचा प्रारंभ करण्यात आला. रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह राघवेंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta