Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या 29 सदस्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांची नावे : डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, …

Read More »

कोविड दरम्यान अनावश्यक चर्चा करु नका : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

बेळगाव : मुख्यमंत्री बदलाविषयी घाईगडबड करीत असलेल्या भाजप नेत्यांना परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अथणी तालुक्यातील विविध ठिकाणी कालव्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या कामकाजाचा शुभारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी पत्रकारांशी बोलत होते. सध्याच्या काळात कोविडची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आशा वेळी व्यर्थ चर्चा करण्यात अर्थ नाही …

Read More »

शिरगुप्पी, यरनाळ येथे अरिहंत उद्योग समूहामार्फत जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण

निपाणी : शिरगुप्पी, यरनाळ, पांगिरे बी, बुदलमुख येथे अरिहंत उद्योग समूहामार्फत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांसाठी जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, ५ किलो जोंधळे, ५ किलो साखर,१लिटर तेल, चहापूड, साबण मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष …

Read More »