बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येऊन सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा असे साकडे पंढरपूरच्या विठुरायाकडे घातले. महाराष्ट्रात सध्या राज व उद्धव ठाकरे बंधू यांच्या संभाव्य युतीबद्दल जोरदार चर्चा …
Read More »Recent Posts
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून “अँटी स्टॅबिंग स्क्वाड”ची स्थापन
बेळगाव : बेळगाव पोलिस आयुक्तालय व्याप्तीअंतर्गत एक विशेष “अँटी स्टॅबिंग स्क्वाड” पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. बेळगाव शहर परिसरात अलीकडे क्षुल्लक कारणावरून हाणामारीच्या अनेक घटना घडत आहेत. नुकताच मध्यवर्ती बस स्थानकावर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर क्षुल्लक कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बेळगाव शहर …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये जागतिक योग दिन साजरा
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दीपमाला घाडी उपस्थित होत्या. प्रारंभी संचालक दशरथ पाऊसकर व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पूर्वी कंग्राळकर व भरत पाटील या विद्यार्थ्यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta