खानापूर : बेळगाव डीसीसी बँकेच्या खानापूर शाखेबाबत सध्या शहरात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. सदर शाखा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. डीसीसी बँकेच्या एका संचालकाच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याचा आरोप एका शेतकऱ्याकडून केला जात आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील सुरेश दंडगल नामक शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले …
Read More »Recent Posts
दिवंगत शीतल बडमंजी यांची श्रद्धांजलीपर शोकसभा 9 रोजी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या जेष्ठ शिक्षिका, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शीतलताई बडमंजी यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले… त्यांच्या निधनाच्या शोक प्रित्यार्थ सोमवार दिनांक ९ जून रोजी सायं. ४.३० वा. मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मराठी विद्यानिकेतन, मराठा …
Read More »शिक्षणा सोबत संस्कार महत्त्वाचे : प. पू. राम गोविंद प्रभुजी
हिंदु हेल्प लाईनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…. निपाणी : निपाणी येथे दि. प्लस हॉल मध्ये निपाणी आणि निपाणी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेल्या 60 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इस्कॉनचे पुणे (निगडी) येथील प.पू. राम गोविंद प्रभुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta