विजयपुरा : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत घडल्याचे समोर …
Read More »Recent Posts
आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट; चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू
बेंगळुरू : बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीच्या जल्लोषाचं रुपांतर दु:खात बदललं आहे. या चेंगराचेंगरीत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये १८ वर्षानंतर …
Read More »आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू
बेळगाव : आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात सुरू असलेल्या जल्लोषादरम्यान एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील अवरदी गावात घडली आहे. मूडलगी तालुक्यातील अवरदी गावातील मंजुनाथ कुंभार असे मृत तरुणाचे नाव आहे. आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta