Monday , September 21 2026
Breaking News

आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात सुरू असलेल्या जल्लोषादरम्यान एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील अवरदी गावात घडली आहे.

मूडलगी तालुक्यातील अवरदी गावातील मंजुनाथ कुंभार असे मृत तरुणाचे नाव आहे. आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कुलगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *