बेळगाव : सततच्या संघर्षानंतर, विराट कोहलीचा आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि चाहते आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. आरसीबी चाहत्यांनी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील धर्मत्ती गावातील देवी महालक्ष्मीची प्रार्थना करून आरसीबीच्या विजयासाठी चाहत्यांनी अभिषेक आणि पूजा केली, यावेळी आरसीबीने ट्रॉफी जिंकावी अशी मनोमनी इच्छा …
Read More »Recent Posts
हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा इशारा
बेळगाव : कर्तव्यकसुर आणि विकास कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात कार्य करण्याची संधी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. “विकास कामांसाठी आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करत आलो आहोत. मात्र, प्रत्येक निर्णयासाठी मुख्यमंत्री किंवा आम्हीच …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण : तिघांना न्यायालयीन कोठडी, दोन रिमांड होममध्ये
बेळगाव : बेळगावामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दोघांची रिमांड होममध्ये रवानगी केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता तीन आरोपींना 15 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta