Sunday , July 26 2026
Breaking News

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण : तिघांना न्यायालयीन कोठडी, दोन रिमांड होममध्ये

Spread the love

 

बेळगाव : बेळगावामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दोघांची रिमांड होममध्ये रवानगी केली आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता तीन आरोपींना 15 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले. तर दोन अल्पवयीन आरोपींना रिमांड होम पाठवण्यात आले आहे.

आणखी एक आरोपी फरारी असून एपीएमसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *