Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात अल्पवयीन मुलीवर ६ जणांकडून सामूहिक अत्याचार

  बेळगाव : बेळगावमध्ये आणखी एक सामूहिक अत्याचार घडला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये एका मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. ही घटना घडण्यापूर्वीच आणखी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार घडल्याचे वृत्त समजले आहे. सहा जणांच्या टोळीने मुलीवर …

Read More »

लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन भावांनी केली आत्महत्या!

  संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते. संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन …

Read More »

झाकोळलेल्या यशाला कौतुकाची थाप; प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी…

  बेळगाव : कुमारी संयुक्ता अविनाश भातकांडे या विद्यार्थीनीने 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत 95.52% गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळविले असून वनिता विद्यालयात ती मराठी माध्यमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 2 मे रोजी हा निकाल आला पण परिस्थितीमुळे हे यश गेले महिनाभर झाकोळले गेले होते. संयुक्ताने हे यश …

Read More »