बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 26/05/2025 रोजी सायंकाळी 7.30 वा. येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी 1 जून रोजी कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन येळ्ळूर विभाग समिती पदाधिकारी, आजी माजी, जिल्हा …
Read More »Recent Posts
सीमाकवी रवींद्र पाटील यांचा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष गौरव
कारवे (ता. चंदगड): राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक येथील सीमाकवी, शिक्षक, पत्रकार व साहित्यिक रवींद्र पाटील यांचा जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार आणि ३३व्या कराड साहित्य संमेलनातील विशेष सन्मान प्राप्त केल्याबद्दल पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभात त्यांना …
Read More »अभिनेते कमल हासन यांचे कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात तीव्र निषेध
बेंगळुरू : चेन्नई येथे झालेल्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी एक वक्तव्य केले. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta