खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील २७ विस्थापित कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दिल्यानंतर आज (शनिवार, १७ मे) या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हेमाडगा येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खंड्रे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर …
Read More »Recent Posts
अलमट्टी धरणाच्या उंची विरोधाबाबत जलसंपदा मंत्र्यांसमवेत बैठक : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत २१ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी ३.०० वा. बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी …
Read More »येळ्ळूर ग्रा.पं.तर्फे परमेश्वरनगरात अतिक्रमण हटाव मोहीम
बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे परमेश्वरनगर, येळ्ळूर येथील तुकाराम गल्ली भागात आज शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. येळ्ळूर परमेश्वरनगर येथील प्रभाग क्र. 8 व 9 मधील तुकाराम गल्लीसह परिसरात ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी भरत मासेकर आणि पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी प्रभागाचे लोकनियुक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta