Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दलित उद्योजकांसाठी बेळगावात १४ मे रोजी ‘नवोद्यम’ मेळाव्याचे आयोजन

बेळगाव : दलित उद्योजकांची संख्या वाढावी आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बेळगाव येथे १४ मे रोजी एका ‘नवोद्यम’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक दलित उद्यमी संघर्ष समितीचे अरविंद गट्टी यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गट्टी यांनी सांगितले की, हा मेळावा १४ मे रोजी …

Read More »

गर्लगुंजी येथील वेंटेड डॅमचे काम त्वरित करा : सहाय्यक कृषी निर्देशकांना निवेदन

खानापूर : गर्लगुंजी येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेड डॅमचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप यांना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत हे …

Read More »

‘किंग कोहली’ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

  मुंबई : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदयभंग झालाय हे निश्चितच! सोशल …

Read More »