बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाजवळ सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. बैलहोंगल ते बेळगाव जोडणाऱ्या महामार्गावर अपघात झाला. बेळगावहून बैलहोंगलकडे जाणारी किआ कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला ओव्हरटेक करताना धडकली. अल्टो कारमधील पती आयुम, त्याची पत्नी आणि एका …
Read More »Recent Posts
गीत कर्णायनचे पवन खेबुडकर यांच्या हस्ते प्रकाशन
सदलगा : सदलग्यातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कै. महादेव दामोदर जोशी यांच्या तब्बल ५५ ते ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हस्तलिखित गीत कर्णायन या महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित गीत संग्रहाचे प्रकाशन आज शेंडा पार्क मधील चेतना विकास मंदिराच्या सभागृहात चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग. दि. …
Read More »“पंच हमी” योजनांवर आधारित पुस्तिकेचे पालकमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन
बेळगाव : राज्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक उपयोगिता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने “पाच हमी” योजनांवर आधारित एक पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या पाच हमींबाबत आज सोमवारी (५ मे) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta