कोल्हापूर : कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टाहास कायम आहे. या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची …
Read More »Recent Posts
बसव जयंतीनिमित्त उद्या बेळगावात भव्य मिरवणूक
बेळगाव : कर्नाटकाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आणि महान मानवतावादी, विश्वगुरु बसवण्णांच्या जयंतीनिमित्त उद्या ४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता बेळगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बसव जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बसव जयंती उत्सव समितीने केले आहे. जगज्योती, मानवतावादी आणि सांस्कृतिक गुरू …
Read More »हिंदु कार्यकर्ता सुहास शेट्टी हत्या प्रकरणावरून बेळगावात भाजप कार्यकर्त्यांचा संताप
बेळगाव : हिंदू कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजप महापालिका विभागाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शहरातील चन्नम्मा चौकात भाजपचे शेकडो कार्यकर्ते एकवटले होते. हातात बॅनर आणि पोस्टर्स घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकार आणि सिध्दरामय्यांविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पोस्टर्स फाडून यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta